#wheatExport #गहू निर्यात #WheatBan #Wheat_rate_today
गहू बाजारातील सध्याची परिस्थिती याच हंगामापुरती मर्यादीत राहिल असं नाही. कारण रशिया आणि युक्रेनमध्ये गहू पेरणीवर परिणाम झाल आहे. त्यामुळे पुढील हंगामातही गहू टंचाई भासू शकते, असे इजिप्त सरकारच्या विदेश व्यापार धोरणातील अधिकाऱ्यानं स्पष्ट केल आहे. त्यामुळे इजिप्त भारताकडून ५ लाख टन गहू आयातीचा करार करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
.
The conditions of the wheat market may not be limited for this season. Because wheat sowing from Russia and Ukraine was affected by war. In this situation wheat shortage may be in the next season. That's why the Egyptian government will contract 5 lakh tonnes of Indian wheat imports.
Please Like and Subscribe for More Videos.